अर्थ : उकल गूढ असणारे वचन.
उदाहरणे :
ज्ञानेश्वरांनी काही कूटे रचली.
समानार्थी : कूट प्रश्न, कूटप्रश्न, कोडे, प्रहेलिका
अर्थ : लवकर समजण्यात येत नाही असे पद.
उदाहरणे :
ह्या कूटाचा मला उलगडा झाला नाही.
अर्थ : फार अवघड असा.
उदाहरणे :
साहित्याचा खरा उपासक व मानवी जीवनाच्या कूट समस्यांचा भाष्यकार म्हणून त्यांना ख्याती मिळाली.
कूट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koot samanarthi shabd in Marathi.